पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिरवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू दुसर्‍या वस्तूच्या पृष्ठभागावर ठेवून ती वर खाली व पुढे मागे करणे.

उदाहरणे : आईने मुलाच्या पाठीवरून हात फिरवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ओर से दूसरी ओर स्पर्श करते हुए ले जाना।

माँ अपने बच्चे की पीठ पर हाथ फेर रही है।
फिराना, फेरना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वारंवार ये-जा करायला लावणे.

उदाहरणे : त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.

समानार्थी : नाचवणे, नाचविणे, फिरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चारों ओर फिराना।

बैंक के बाबू ने ऋण पास करने के लिए बहुत घुमाया।
घुमाना, चक्कर लगवाना
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट प्रत्येकाकडे घेऊन जाणे.

उदाहरणे : श्यामने पानाचे भांडे सगळ्यांकडे नेले.

समानार्थी : नेणे, फिरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक-एक करके सबके सामने उपस्थित करना।

रामू महफ़िल में पान फेर रहा है।
घुमाना, फिराना, फेरना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.

उदाहरणे : तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.

समानार्थी : फिरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा खिलाना।

वह रोज़ सुबह-शाम अपने कुत्ते को घुमाता है।
घुमाना, टहलाना, फिराना, सैर कराना

Make walk.

He walks the horse up the mountain.
Walk the dog twice a day.
walk
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे.

उदाहरणे : परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.

समानार्थी : फिरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धीरे-धीरे चलाना।

परिचारिका रोगी को बरामदे में टहलाती है।
घुमाना, टहलाना, फिराना

Make walk.

He walks the horse up the mountain.
Walk the dog twice a day.
walk
६. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.

उदाहरणे : मला त्यांच्या गाडीतून फिरवले.

समानार्थी : फिरविणे, हिंडवणे, हिंडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घूमने में प्रवृत्त करना या चारों और फिराना।

गाइड ने हमें सारा शहर घुमाया।
घुमाना, घुमाना-फिराना, सैर कराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.